प्रशांतजी सुरसे व तूषार भाऊ नांदगुडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

                महाराष्ट्र नवक्रांती टिम-
पुणे-१३ मे- काँग्रेस पक्षाचे चेधडाडीचे नेते, महाराष्ट्र प्रदेश ओबीसी सेलचे सरचिटणीस श्री.प्रशांत सुरसेजी,तुमच्या समृध्दीच्या सागाराला किनार नसावी. 
तुमच्यासाठी आनंदाची फुलं सदैव बहरलेली असावीत.
आयुष्य हे तुमचे एक अनमोल आदर्श बनुन राहवेत ! अशी कार्यकर्त्यांची अपेक्ष. 
आजच्या मंगलमय दिवशी प्रशांत साहेब तुम्हांसी वाढदिवसा निमित्य हार्दिक हार्दीक शुभेच्छा.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

प्रभाग क्रमांक ४१ युवक काँग्रेसचा बुलंद आवाज मा. तुषार भाऊ नांदगुडे

प्रभाग क्रमांक ४१ युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष कोंढवा काँग्रेसचा बुलंद आवाज मा. तुषार भाऊ नांदगुडे यांना वाढदिवसाच्या मनःपुर्वक हार्दिक शुभेच्छा  

शुभेच्छुक-  देवदास दत्तात्रेय लोणकर आणि कार्यकर्ते काँगेस पार्टी कोंढवा पुणे.

Mallinath Gurave

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने