ज्येष्ठ अभिनेते श्री.सयाजीराव शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्टार प्रचारकची जबाबदारी

अभिनेता सयाजी शिंदे यांचा राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश 

पुणे - ज्येष्ठ अभिनेते श्री. सयाजी शिंदे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेशाचा कार्यक्रम संपन्न झाला.

मनोरंजन सृष्टीसह सामाजिक आणि पर्यावरण क्षेत्रात त्यांनी बजावलेली भूमिका अतुलनीय आहे. त्यांच्या प्रवेशानं पक्षाला अधिक बळकटी येईल तसंच जनकल्याणाच्या कार्यात त्यांचं मोलाचं योगदान लाभेल, असा विश्वास व्यक्त करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्टार प्रचारक म्हणून राज्यभर प्रचार करतील आणि पक्षाच्या कामात ते स्वतःला झोकून देतील, यात शंका नसल्याचे त्यांनी नमूद केले.

Mallinath Gurave

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने