पुणे काँग्रेस शहर अध्यक्ष अरविंद भाऊ शिंदे यांचा वाढदिवस येरवडा, कोंढवा हडपसर व शहर कार्यालयात कार्यकर्त्यानी केला केक कापुन उत्साहात साजरा


पुणे  दि,९ : 
काँग्रेस पुणे जिल्हा अध्यक्ष अरविंद भाऊ शिंदे यांचा वाढदिवस येरवडा येथे कार्यकर्त्यांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून व केक कापून वाढदिवस साजरा करला तर कोंढवा, हडपसर,वानवडी इत्यादी विविध कार्यकत्यांनी पुणे शहर कार्यालयात जावुन मोठ्या उत्साहाने केक भरवून आणि पुष्पगुच्छ देऊन वाढदिवस साजरा केला.

पुणे येरवडा दि,९ : 
काँग्रेस पुणे जिल्हा अध्यक्ष अरविंद भाऊ शिंदे यांचा वाढदिवस येरवडा येथे कार्यकर्त्यांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून व केक कापून तर ख्रिश्चन समाजाच्या वतीने ही शुभेच्छा देऊन वाढदिवस साजरा करण्यात आल

येरवडा: ख्रिश्चन समाजाच्या वतीने पुणे शहर काँग्रेस अध्यक्ष मा.अरविंद भाऊ शिंदे यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देताना कार्यकर्ते व सौ.ज्योती विल्सन चंदेवळ (अध्यक्षा येरवडा ब्लॉक महिला काँग्रेस कमिटी)

हडपसरपुणे शहराचे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मा. अरविंदजी शिंदे यांना पक्ष कार्यालयात भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना सय्यद नगर दिया फौंडेशन चे अध्यक्ष इम्रान भाई शेख व बळीराम दादा डोळे

वानवडीपुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष मा.अरविंद भाऊ शिंदे यांना शहर कार्यालयात पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देताना ओबीसी शहर अध्यक्ष साहिल भाऊ शिवसजीराव केदारी, देवदास लोणकर व कार्यकर्ते.

कोंढवाकोंढवा येथील प्रभाग अध्यक्ष नूर भाई शेख काँग्रेस भवन कार्यालयात जावून मा. अरविंद भाऊ शिंदे यांना केक भरवुन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

येरवडा येथिल कार्यक्रम प्रसंगी उपस्थित कार्यकर्ते राजूभाऊ ठोंबरे, वडगाव शेरी व येरवडा ब्लॉक अध्यक्ष रमेश सकट, पुणे शहर युवक काँग्रेस अध्यक्ष राहुलभाऊशिरसाठ, अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष समीर शेख, अनिल आहेर, सुरेश राठोड, कन्हैया मिनेकर, संजय दहिभाते, दत्ता शिवरकर, माजी नगरसेवक संतोष आरडे विल्सन चंदेवल, नागेश भालेराव, स्वीकृत नगरसेवक अमर मांडलिक, अनुसूचित जाती विभाग उपाध्यक्ष, राकेश भाऊ चौरे दत्ता भालशंकर प्रियंका रणपिसे, गणेश कांबळे प्रसाद वाघमारे, युवक काँग्रेस अध्यक्ष वडगावशेरी म.स.अनिल पवळे अरुण जंगम संगीता क्षीरसागर तारा शर्मा बेबीताई रेवणे, श्रीकांत चव्हाण, गणेश तूपधर, बापू काकडे, शाहरुख शेख, ज्योती चंदेवल, रोहित वैराळ, राष्ट्रवादी काँग्रेस, संजय वाल्हेकर शिवसेना, बाबासाहेब गायकवाड,श्रीधर गाडे गालफाडे ताई,कापसे ताई राज घलोत माजी नगरसेवक, अजित दादा दरेकर, विशाल जाधव, बोपोडी ब्लॉक अध्यक्ष करीम भाई शेख उपाध्यक्ष येरवडा,कुमारी शिंदे, कुमारी ननवरे, प्रथमेश माछरे रितीक मलके, कैलाश भालेराव, कार्यक्रमाचे आयोजन सुनील मामा काळोखे, योगेश गालफाडे, सतीश कापसे,प्रमोद शिंदे व श्री जगताप इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

पुष्पगुच्छ देवुन वाढदिवसाचा आनंद साजरा करताना कार्यकत्रे 
Mallinath Gurave

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने