पुण्यात माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिराजी गांधी यांच्या जीवण प्रवास दर्शवणारे चित्र प्रदर्शनास उत्फुर्त प्रतिसाद.


गृहराज्यमंत्री सतेज पाटील,माजी मंत्री रमेशजी बागवे,अभय जी छाजेड आणि उपस्थित नेते
पुणे- येथील सणस ग्रांउंड समोरील स्व.बाळासाहेब ठाकरे कलादालनाच्या सभारगृहात माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिराजी यांच्या महत्वपूर्ण जीवन चारित्रावर आधारित विविध चित्र प्रदर्शनाचे अयोजन करण्यात आले होते.
या प्रदर्शनाचे उदघाटन गृहराज्य मंत्री आदरणीय सतेजजी पाटील यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात सम्पन्न झाले.
गृहराज्यमंत्री सतेज पाटील माजी राज्यमंत्री रमेशजी बागवे,अभयजी छाजेड आणि उपस्थित काँग्रेस नेते व कार्यकर्ते   स्व. बाळासाहेब ठाजरे कला दालनात चित्र प्रदर्शन पाहतांना एक क्षण.
यावेळी पुणे शहर काँग्रेस अध्यक्ष मा. रमेशदादा बागवे,  मा. अभयजी छाजेड, महाराष्ट्र प्रदेश विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष मा. आमिरजी शेख, मा. कमलताई  व्यवहारे, मा. संगीताताई तिवारी, पुणे शहर महिला काँग्रेस अध्यक्षा सोनालीताई मारणे, युवक अध्यक्ष विशालजी मलके,  भूषणजी रानभरे, मा. रमेशजी अय्यर व इतर मान्यवर, तसेच पुण्यातील अनेक कार्यकर्त पदाधिकारी उपस्थित होते.
Mallinath Gurave

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने